हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी सा.बां.वि.नागपूर कडे १९४ कोटी रुपयांचा निधी वितरीत

0
17
हिवाळी अधिवेशन
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी सा.बां.वि.नागपूर कडे १९४ कोटी रुपयांचा निधी वितरीत

इमारत देखभाल दुरुस्ती आणि नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीची कामे सुरळीत व्हावीत यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नागपूर मंडळाकडे सुमारे १९४ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने कळविले आहे.

यापैकी १५१ कोटी १९ लाखांचा निधी इमारत देखभाल दुरुस्तीसाठी गेल्या वर्षीच देण्यात आला आहे. तर नागपूरचे हिवाळी अधिवेशन सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने करावयाच्या पूर्वतयारीसाठी २० कोटी आणि इमारत देखभाल दुरुस्तीसाठी आणखी २२ कोटी ७६ लाख असा एकूण ४२ कोटी ७६ लाखांचा निधी यावर्षी नागपूर विभागास वितरित करण्यात आल्याचेही सार्वजनिक बांधकाम विभागाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here