Kokan: देवगड पोलिसांची हडपिड- कोळोशी हायस्कूलमध्ये भेट

0
57
देवगड पोलिसांची हडपिड- कोळोशी हायस्कूलमध्ये भेट
देवगड पोलिसांची हडपिड- कोळोशी हायस्कूलमध्ये भेट

प्रतिनिधी- पांडुशेठ साठम

देवगड – आज रोजी जनसंवाद व महिला पथदर्शी कार्यक्रमांतर्गत देवगड पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात असलेल्या हडपिड- कोळोशी हायस्कूलमध्ये भेट देण्यात आली. या भेटीचे निमित्त देवगड तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रम हे होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासन, महिलांविषयीची कायदे, सायबर क्राईम, इत्यादी विषयी विस्तृत माहिती देण्यात आली. अशी माहिती निळकंठ बगळे,पोलीस निरीक्षक ,देवगड पोलीस ठाणे यांनी दिली आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-कुडाळमध्ये-दहीहंडी-उत्स/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here