Kokan: गोळवण ग्रामस्थ मंडळ मुंबई नियोजित कार्यकारिणी सदस्य मंडळ नियुक्ती

0
133
गोळवण ग्रामस्थ मंडळ मुंबई नियोजित कार्यकारिणी सदस्य मंडळ नियुक्ती
गोळवण ग्रामस्थ मंडळ मुंबई नियोजित कार्यकारिणी सदस्य मंडळ नियुक्ती

गोळवण- गोळवण ग्रामस्थ मंडळ मुंबई नियोजित आज शनिवार दि.९ सप्टेंबर.२०२३ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका मैदान प्लाझा सिनेमा समोर ,दादर (पश्चिम )मुंबई.२८ येथे सायंकाळी ५ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. एकूण निमंत्रित बहुतांश सदस्य उपस्थित होते. सर्वानुमते कार्यकारिणी निवड करुन नावे जाहीर करण्यात आली. अध्यक्ष, उपाध्यक्ष खजिनदार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/देश-विदेश-१७-सप्टेंबर-ते-३/

पुढील वैधानिक वाटचालीसाठी कार्यकारिणीची स्थापना करणे गरजेचे असल्याने तातडीची बैठक बोलाविण्यात आली होती. सामाजिक ऐक्य निर्माण करून गोळवण गावच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्यासाठी सर्वजण एकत्र आले होते.


कार्यकारिणी सदस्य मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सह सचिव खजिनदार
श्री.जगन्नाथ गावडे श्री. अशोक परब श्री.धनंजय शेटये श्री.भरत गावडे श्री. प्रशांत परब श्री.विद्याधर गावडे


सह खजिनदार -मार्गदर्शक विशेष सल्लागार सल्लागार
श्री.शशिकांत माळकर श्री. विलास परब. श्री. चंद्रकांत लाड
श्री. नागेश चिरमुले. श्री.प्रभाकर आंगचेकर श्री.मंगेश गावडे.
श्री. सहदेव चव्हाण श्री. शरद परब.
श्री. शांताराम गावडे
श्री. अविनाश परब
श्री.गुरुनाथ मांजरेकर

सदस्य

ख-याचेटेंब वाडी वरची गावडेवाडी खालची गावडेवाडी कुंभादेवी वाडी धवडकी वाडी
श्री. प्रमोद राणे – श्री.महेश गावडे – श्री.अनंत गावडे श्री. विनायक चिरमुले. श्री. सुनील दाभोलकर
श्री.दिपक गावडे श्री. संदेश गावडे श्री. नागेश चिरमुले. श्री. मंगेश चव्हाण
श्री. दिनेश सावंत

शिसेगाळू वाडी सावरवाडी बोरकर वाडी चव्हाण वाडी बौद्ध वाडी गावठणवाडी

श्री. लक्ष्मण बमू खरात श्री. साईनाथ चिंदरकर श्री.निलेश चेंदवणकर. श्री. पांडुरंग सोनू चव्हाण श्री.उमेश पवार श्री. संदीप परब
श्री. यशवंत दुखंडे श्री. सचिन लाड. श्री.विनायक सुरेश चव्हाण श्री. सुरेश कदम श्री.प्रदीप परब
श्री. मुकुंद पवार


















































LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here