बाबा आढावांच्या प्रकृतीची शरद पवारांनी घेतली विचारपूस
पुणे | प्रतिनिधी
ज्येष्ठ समाजसेवक, सत्यशोधक विचारांचे प्रसारक आणि सेवाव्रती डॉ. बाबा आढाव हे उपचारासाठी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रुग्णालयात भेट देत त्यांची विचारपूस केली.

हे पण वाचा महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा
यावेळी शरद पवार यांनी डॉ. बाबा आढाव यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभावे, अशी सदिच्छा व्यक्त केली.


