तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये जि. प.पू.प्रा. केंद्रशाळा वेतोरे नं.१ चे घवघवीत यश

0
111

वेतोरे/वेदांत गोगटे-
विज्ञान प्रदर्शना मध्ये इयत्ता सहावी ते सातवी विज्ञान प्रश्नमंजुषा मध्ये कु. दिशा आनंद गोगटे व स्नेहा महादेव सावंत यांनी उपविजेता (द्वितीय क्रमांक) पटकावला दिव्यांग विद्यार्थी विज्ञान प्रदर्शन इयत्ता सहावी ते सातवी मध्ये शै. गौरांग केरकर प्रतिकृती प्रथम तर कु. दिशा गोगटे व आर्यन शेणवी याने प्रथम क्रमांक तर शिक्षक प्रतिकृती श्रीमती अर्चना रामचंद्र कोरगावकर(बर्डे )यांनी प्रथम क्रमांक पटकावला या सर्वांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश गावडे, मुख्याध्यापक श्री उदय गोसावी सर्व शाळा व्यवस्थापन समिती, पालक वर्ग, सर्व सहकारी शिक्षक यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here