Maharashtra: विश्वनाथ पंडित यांना आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार!

0
60
विश्वनाथ पंडित यांना आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार!
विश्वनाथ पंडित यांना आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार!

मुंबई : सा. भगवे वादळ वतीने मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय येथे ज्येष्ठ पत्रकार, वृत्तपत्र लेखक, सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ पंडित यांना आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्काराने सुकृत खांडेकर – संपादक दैनिक प्रहार, विलास खानोलकर – सदस्य दिल्ली सेन्सॉर बोर्ड, ज्येष्ठ साहित्यिक राम नेमाडे, माजी शिक्षणअधिकारी  केळूसकर, अभिनेता सनी मुणगेकर, लावणी सम्राज्ञी नेहा पाटील आदी  मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात आला. विश्वनाथ पंडित गेली अनेक वर्ष वृत्तपत्रातुन लिखाण करीत असून पत्रलेखनातून समाजातील व्यथा, वेदना मांडीत असतात. https://sindhudurgsamachar.in/mharashtra-गगन-सदन-तेजोमय-दिवाळी-प/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here