वेंगुर्ला प्रतिनिधी- उभादांडा-कांबळीवाडी येथील रहिवासी व वेंगुर्ल तहसिलदार कार्यालयातील सेवानिवृत्त संजय गांधी विभागाचे नायब तहसिलदार विजयकुमार (बाबा) शंकर दाभोलकर (७२) यांचे ३ नोव्हेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, २ मुलगे, सुन, नात, भाऊ, बहिणी, पुतणे, पुतण्या, भाचे, भाच्या असा परीवार आहे. कॅम्पमधील विनायक रेसिडेन्सी येथील श्री बालाजी कॉम्प्युटरचे मालक विद्येश दाभोलकर यांचे ते वडील होत.https://sindhudurgsamachar.in/देश-विदेश-भारतीयांनी-चीन/
फोटो – बाबा दाभोलकर