Election Result: पहिल्या फेरीत नगराध्यक्ष पदासाठी ममता वराडकर १७२ मतांनी आघाडीवर

0
123
भाजपची विधान परिषदेसाठी उमेदवारांची घोषणा
भाजपची विधान परिषदेसाठी उमेदवारांची घोषणा

पहिल्या फेरीत नगराध्यक्ष पदासाठी ममता वराडकर १७२ मतांनी आघाडीवर

पूजा करलकर 689
शिल्पा खोत – 809
ममता वराडकर 981 वेंगुर्ले नगरपरिषद :- दुसरी फेरी

भाजप चे चारही उमेदवार विजयी

प्रभाग क्र. ३ अ
उमेश सुभाष आरोलकर (शिवसेना)२४१

देवदास रमाकांत आरोलकर (काँग्रेस)४३

विनायक उर्फ सुहास सदानंद गवंडळकर (भाजप)३०८

तुषार गजानन सापळे (उबाठा)१२१

प्रभाग क्र. ३ ब
सत्वशीला विठ्ठल घाटकर (काँग्रेस)६३

सुचित्रा स्वप्नील परब (शिवसेना)२०४

गौरी सुदेश मराठे (भाजप)४३६

प्रभाग ४ अ
आकांक्षा आनंद परब (भाजप)५४०

आरती देविदास वालावलकर (शिवसेना)१२५

कोमल कमलाकर सरमळकर (उबाठा)१५८

प्रभाग ४ ब
तातोबा महादेव पालयेकर (भाजप) ३३८

बुधाजी बाबुराव येरम (शिवसेना)९३

अजित सुभाष राऊळ (उबाठा)३०२

योगेश प्रभाकर वारंग (अपक्ष)१०५ वेंगुर्ला २ फेरीत भाजपचे ७ विजयी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here