चुकीच्या दिशेने वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई

0
155
रत्नागिरीत २१ नोव्हेंबरला 'विशेष लोकअदालत'
रत्नागिरीत २१ नोव्हेंबरला 'विशेष लोकअदालत'

चुकीच्या दिशेने वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई

 १,२३० जणांवर गुन्हे, ५.०७ लाखांचा दंड

पुणे l

पुणे वाहतूक पोलिसांनी एका दिवसात राबवलेल्या विशेष मोहिमेत चुकीच्या दिशेने वाहन चालवणाऱ्या १,२३० वाहनचालकांवर गुन्हे दाखल करून ५.०७ लाख रुपयांचा दंड वसूल केला. या कारवाईत ट्रिपल सीट आणि मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांनाही लक्ष्य करण्यात आले. वाढती वाहनसंख्या लक्षात घेता वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखणे आणि रस्ते अपघात कमी करणे हा या सातत्यपूर्ण अंमलबजावणीचा उद्देश असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here