Kokan: दैनिक सिंधुदुर्ग समाचारचे हितचिंतक, लेखक शिक्षक श्री धनंजय शेट्ये यांना मातृशोक

0
70
सुहासिनी धोंडी शेट्ये
दैनिक सिंधुदुर्ग समाचारचे हितचिंतक, लेखक शिक्षक श्री धनंजय शेट्ये यांना मातृशोक

मालवण: मालवण तालुक्यातील गोळवण येथील सुहासिनी धोंडी शेट्ये (८१) यांचे बुधवारी रात्री राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे,मुलगी,सून ,नातवंडे असा परिवार आहे. दैनिक सिंधुदुर्ग समाचारचे हितचिंतक, लेखक शिक्षक श्री धनंजय शेट्ये यांच्या त्या मातोश्री होत. https://sindhudurgsamachar.in/kokan-काव्योत्सवात-अवतरणार-क/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here