प्रतिनिधी – पांडुशेठ साठम
देवगड: अलीकडे वाढती सायबर गुन्हेगारीचे प्रमाण खूपच वाढले आहे. याच अनुषंगाने देवगड येथे पेन्शनर्स डे निमित्त देवगड तालुका पेन्शनर असोसिएशनच्या वार्षिक सभेमध्ये देवगड पोलीस ठाण्याच्या वतीने सायबर सूरक्षेसंबंधी मार्गदेर्शन करण्यात आले.https://sindhudurgsamachar.in/kokan-सिंधुदुर्ग-जिल्ह्यातील-5/
आज रोजी देवगड पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रामध्ये पेन्शनर्स डे निमित्त देवगड तालुका पेन्शनर असोसिएशनच्या वार्षिक सभेमध्ये उपस्थित राहून सेवानिवृत्त कर्मचारी व ज्येष्ठ नागरिक यांना सायबर गुन्हे, सायबर सुरक्षा ,पोलीस कार्यपद्धती, ज्येष्ठ नागरिक कायदा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले अशी माहिती पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे,देवगड पोलीस ठाणे यांनी दिली आहे.