⭐ संस्थेच्या सर्वांगीण विकासाकरिता सदैव प्रयत्नशील व्यक्तीमत्व म्हणजे प्राचार्य राजेंद्र काशीराम पाटील
पुणे- मा. प्राचार्य राजेंद्र काशीराम पाटील यांची शासकीय तंत्रनिकेतन पुणे येथे प्राचार्य पदी बदली झाली असल्याने शासकीय तंत्रनिकेतील मधील सर्व कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले. नुकत्याच पार पडलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धा यशस्वी होण्यासाठी त्यांनी विशेष मोलाचे सहकार्य केले. तसेच संस्थेच्या सर्वांगीण विकासाकरिता प्राचार्य पाटील सदैव प्रयत्नशील योगदान होते आणि आहेत. https://sindhudurgsamachar.in/kokan-महोदय-पर्वणीनिमित्त-उसळ/
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी व कर्मचारी वर्गाचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच अग्रणी असणाऱ्या श्री राजेंद्र पाटील यांना संस्थेतील सर्व कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ व पेढे भरून शुभेच्छा दिल्या.