वेंगुर्ला प्रतिनिधी- बॅ.खर्डेकर रोड येथील रहिवासी श्रीमती शांताबाई बाबूराव कौलगेकर (९९) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने १३ फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यांच्या पच्यात एक मुलगा, दोन सूना, मुलगी, जावई, सूना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा श्रमिक पत्रकार संघ जिल्ह्याध्यक्ष व जय महाराष्ट्र चॅनल व रत्नागिरी टाइम्सचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांच्या त्या आई होत.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-महिंद्रा-ब्लूज-फेस्टि/