Maharashtra: उज्ज्वल फाऊंडेशनचा महाराष्ट्रभर शाखा विस्तार

0
96
उज्ज्वल फाऊंडेशनचा महाराष्ट्रभर शाखा विस्तार
उज्ज्वल फाऊंडेशनचा महाराष्ट्रभर शाखा विस्तार

सिंधुदुर्ग : उज्ज्वल फाऊंडेशन च्या महाराष्ट्रभर शाखा विस्तार करण्यासाठी सामाजिक क्षेत्राची आवड असणारे, थोडा वेळ देऊ शकणारी व ज्यांचा जनसंपर्क असणाऱ्या लोकांना सेवा करण्याची संधी देत आहेत

उज्ज्वल फाऊंडेशन ही सामाजिक क्षेत्रात काम करणारी (रजि.) संस्था असुन त्याचा विस्तार करून गोर-गरिब सर्वसामान्य माणसाचा विकास करण्यासाठी प्रत्येक जिल्हयात एक जिल्हा कार्यकारणी व प्रत्येक तालुक्यात एक तालुका कार्यकारणीची नियुक्ती करायची आहे. नियुक्त झालेल्या पदाधिका-यास मान-संन्मान प्रसिद्धी व मानधन याची व्यवस्था कामाच्या ओघाने येणारच आहे. तरी इच्छुकांनी खालील क्रमांकावर 7057758498. संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here