सावंतवाडी – सावंतवाडीतील एक जेष्ठपत्रकार यांच तुटपंजी मानधन असून कर्जखात्यात त्यांच्या परवानगी शिवाय कपात होत आहे हे कितपत योग्य आहे ? अस परवानगी शिवाय बॅंकाना करता येत काय ? मग त्यांनी आपली उपजीविका कशी करावी ? https://sindhudurgsamachar.in/kokan-डीगस-गावातील-प्रगतिशील-श/
आजवर समाजा साठी जनतेचे प्रश्न ज्वलंतपणे मांडून आपला जीव जे पत्रकार धोक्यात घालतात त्यांच्यावर उपास मारीची वेळ जर एखादी बॅंक आणू पाहत असेल तर समाजासाठी आपला जीव पत्रकारांनी धोक्यात का? घालावा. ज्यांना तुम्ही मते देवून निवडून आणता आणि तेच आपल्या राजकिय स्वर्थापोटी आपल्या कार्यकर्त्या मार्फत तूमच्यावर जूलूम करतात तेव्हा पत्रकारच जनतेची बाजू मांडतात त्यामुळे बॅंकानी आपली वसूली पद्धत बदलावी अशी मागणी जनता करत आहे.