दहावीचे पेपर सहावीच्या विद्यार्थिनींकडून तपासल्याचा धक्कादायक प्रकार!
सातारा l प्रतिनिधी
दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका चक्क शाळेतील विद्यार्थ्यांकडून तपासून घेतल्याचा धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यात उघडकीस आला आहे. फलटण तालुक्यातील विडणी येथील उत्तरेश्वर हायस्कूलमध्ये हा प्रकार घडल्याचे समोर आले असून शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या शाळेतील शिक्षक वैभव शेंडे यांनी दहावीच्या मराठी विषयाच्या उत्तरपत्रिका तपासताना सहावी इयत्तेतील दोन विद्यार्थिनींची मदत घेतल्याचे उघड झाले आहे. इतकेच नव्हे तर हा प्रकार शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीने पेपर तपासले जात असल्याचे दृश्य समोर आल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जात आहे.
बोर्डाच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्याची जबाबदारी ही अत्यंत संवेदनशील मानली जाते. त्यामुळे अशा प्रकारजागतिक राजकारण, व्यापार आणि सुरक्षेवर होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर संयुक्त अरब अमिराती तसेच फ्रान्सने सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली असून परिसरात लष्करी सतर्कता वाढवण्यात आली आहे. या हल्ल्याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून पश्चिम आशियातील परिस्थिती आणखी चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी आपल्या नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. तणाव कायम राहिल्यास या भागातील राजकीय, आर्थिक आणि लष्करी समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


