मसूरे- पावणाई देवी महिला दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मसुरे बांदिवडे यांनी नवीन खरेदी केलेल्या मुरघास मशीनचे उदघाटन १३ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता होणार आहे. सदर उदघाटन कार्यक्रम भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ प्रसाद देवधर यांच्या हस्ते होणार आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-दुर्गवीर-प्रतिष्ठान-महा/
या उदघाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्था अध्यक्ष सौ. अलका विश्वास साठे आणि देऊळवाडा मसुरे वि. का. स. सोसायटी अध्यक्ष डॉ. विश्वास साठे यांनी केले आहे.