पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे दृकश्राव्य माध्यमांच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू

0
50

आपल्या कलागुणांना व्यावसायिक दिशा द्या.

सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे दृकश्राव्य माध्यमांच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू झाले आहेत.

आजच अर्ज करा आणि यशस्वी कारकीर्दीची
सुरुवात करा !

अधिक माहितीसाठी व अर्जासाठी खालील संकेतस्थळावर भेट द्या.
https://www.pldeshpandekalaacademy.org/curriculum.html

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here