मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरात नगरपरिषद प्रशासनाचे स्वछतेबाबत नियोजन नाही, बायो टॉयलेट गाड्या वापराविना, सक्शन गाडीचे अयोग्य नियोजन, डास फवारणी बंद, पार्किंग व्यवस्था, दिशादर्शक फलक, फोकांडा पिंपळ येथील बंद फाउंटन, भाजी मार्केट तसेच मल्टीपर्पज हॉल काम बंद, मासे मार्केट वरील गाळे लिलाव नाही. अश्या स्वरूपात मालवण शहरातील विविध समस्या बाबत वारंवार सूचना करूनही ठोस कार्यवाही होत नसल्याने मालवण नगरीचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी सविस्तर पणे तक्रार स्वरूपात पत्र पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना देत चर्चा केली. https://sindhudurgsamachar.in/kokan-वालावल-चेंदवण-श्रीदेवी-म/