Kokan: ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश

0
41
ठाकरे शिवसेना गट,
ठाकरे शिवसेना गटाला कणकवली शहरात मोठा धक्का

_
कणकवली ता.२१-:
ठाकरे शिवसेना गटाला कणकवली शहरात मोठा धक्का बसला आहे. कणकवली शहरप्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांनी तडकाफडकी ठाकरे सेनेला सोडचिट्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-माड्याचीवाडी-महापुरुष-स/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here