“मुलांचे मासिक” – ९९ वर्षांची उज्ज्वल परंपरा!
लहानग्यांच्या आवडीचे, ज्ञान-विनोद-मनोरंजनाचा खजिना असलेले
“मुलांचे मासिक” घेऊन आले आहे खास
🎉 सुट्टी विशेषांक २०२६ 🎉
✨ संपूर्ण रंगीत छपाई
✨ आकर्षक कथा, गोष्टी, कोडी आणि भरपूर मजा
✨ मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त
💰 मूल्य : फक्त ₹५०/-
या सुट्टीत मुलांना द्या वाचनाची गोड सवय!


