Kokan: भातपीक विमा भरपाई न मिळाल्यास आंदोलन

0
25
पीक विमा ,
भातपीक विमा भरपाई न मिळाल्यास आंदोलन

वेंगुर्ला प्रतिनिधी- पंतप्रधान फसल विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील भातपिकाचे नुकसान झालेल्या शेतक-यांना अद्यापही विमा भरपाईपासूनच वंचित रहावे लागले आहे. विमा कंपनीच्या अधिका-यांनी आठ दिवसात नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन देऊन दोन महिने उलटले. तरी शेतक-यांच्या नुकसानीकउे दुर्लक्ष करण्यात येत आहे. येत्या आठ दिवसात ही नुकसान भरपाई शेतक-यांच्या खात्यात जमा न झाल्यास १३ मे रोजी तालुका कृषी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आला आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-दीर्घ-कालीन-क्रिकेट-अ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here