‘नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा’ बोधचिन्हाचे अनावरण संपन्न

0
58
‘नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा’ बोधचिन्हाचे अनावरण संपन्न
‘नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा’ बोधचिन्हाचे अनावरण संपन्न

‘नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा’ बोधचिन्हाचे अनावरण संपन्न

मुंबई : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा (Nashik-Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela ) च्या बोधचिन्हाचे अनावरण आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे उत्साहात पार पडले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार (Sunetra Pawar) यांच्या हस्ते या बोधचिन्हाचे अधिकृत अनावरण करण्यात आले.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या भव्य आयोजनाच्या पार्श्वभूमीवर हे बोधचिन्ह श्रद्धा, अध्यात्म आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक मानले जात आहे. आगामी कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारकडून विविध स्तरांवर तयारी सुरू असून, भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here