वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला तालुक्यातील गौड सारस्वत ब्रााम्हण समाजातील दहावी, बारावी, पदविका, पदवी प्राप्त गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार सोहळा रविवार दि. 23 जून रोजी सकाळी 10 वाजता स्वामिनी मंगल कार्यालय वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आलेला आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-निरंजन-डावखरे-यांना-मोठ¬/
इयत्ता दहावी, बारावी, पदविका आणि पदवी आदी परीक्षांमध्ये 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविलेले आहेत अशा विद्याथ्र्यांनी आपली नावे 21 जून पर्यंत सुजाता पडवळ (9421268239) यांच्याकडे किंवा संजय पुनाळेकर यांच्याकडे द्यावीत.या कार्यक्रमांस ज्ञातीतील सर्व समाजबांधव व भगिनींनी तसेच गुणवंत विद्यार्थांच्या पालकांनी उपस्थित रहावे असे आवाहन गौड सारस्वत ब्रााम्हण समाज, उपसमितीच्या अध्यक्षा सुजाता पडवळ यांनी केले आहे.