सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 31 हजार 470 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 6हजार ४७१ झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे .जिल्ह्यात आज आणखी ५३४ व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असलेले रुग्ण – ३३४ आणि व्हेंटीलेटरवर ४६ रुग्ण असून ६ मृत्यू झाले आहेत