कृषी पदविका विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; थेट द्वितीय वर्ष बी.एस्सी. (ऑनर्स) कृषी प्रवेश प्रक्रिया सुरू

0
20

कृषी पदविका (Diploma in Agriculture) पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी थेट द्वितीय वर्ष बी.एस्सी. (ऑनर्स) कृषी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
पात्र विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेद्वारे बी.एस्सी. (ऑनर्स) कृषी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी निर्धारित कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्त्वाची सूचना :
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : १२ जून २०२६

विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे, पात्रता निकष आणि प्रवेश प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती संबंधित अधिकृत संकेतस्थळावरून तपासून वेळेत अर्ज करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here