NEET-UG 2026 पुनर्परीक्षेसाठी परीक्षा शहर माहिती स्लिप जारी

0
20
NEET-UG 2026 पुनर्परीक्षेसाठी परीक्षा शहर माहिती स्लिप जारी
NEET-UG 2026 पुनर्परीक्षेसाठी परीक्षा शहर माहिती स्लिप जारी

NEET-UG 2026 पुनर्परीक्षेसाठी परीक्षा शहर माहिती स्लिप जारी

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency)
ने NEET-UG 2026 पुनर्परीक्षेसाठी परीक्षा शहराची माहिती देणारी City Intimation Slip जारी केली आहे.
२१ जून २०२६ रोजी होणाऱ्या पुनर्परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार त्यांच्या अर्ज क्रमांक (Application Number) आणि पासवर्ड (Password) च्या मदतीने लॉग-इन करून त्यांना नेमून दिलेले परीक्षा शहर तपासू शकतात.
NTA च्या माहितीनुसार, ही स्लिप केवळ परीक्षा केंद्र ज्या शहरात आहे त्याची पूर्वकल्पना देण्यासाठी जारी करण्यात आली आहे. प्रवेशपत्र (Admit Card) स्वतंत्रपणे नंतर जारी करण्यात येणार आहे.
उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर नियमितपणे भेट देऊन पुढील सूचना आणि प्रवेशपत्राबाबतची माहिती तपासत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here