कुडाळ -मनोज देसाई
शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानाअंतर्गत, कुडाळ बॅक ऑफ महाराष्ट्र शाखेत शपथ घेण्यात आली.शासनाने यंदाही, हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
त्यानुरुप या उपक्रमाचा एक भाग म्हणून , कुडाळची अग्रेसर बॅक, बॅक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेमध्ये येत्या १३ते १५ ऑगस्ट दरम्यान, या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन शुक्रवारी शपथ देऊन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक, कर्मचारी, ग्राहक, संस्था कर्मचारी, आदींनी यात भाग घेतली. https://sindhudurgsamachar.in/kokan-वेंगुर्ले-पोलिस-निरीक्ष/