कुडाळ -मनोज देसाई
परूळे येथील सुप्रसिध्द श्री देव आदिनारायण मंदिरात,श्रावणी चक्री कीर्तन महोत्सव उद्या ११ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे.यावेळी दुपारी तीन वाजल्यापासून, परिसरात कीर्तनकार आपली कीर्तन सेवा, एक- एक तासांच्या अंतराने सादर करणार आहेत.याचा लाभ घ्यावा असे आवाहन परुळे आदिनारायण मंदिर संयोजक मंडळातर्फे करण्यात आले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-कोकण-रेल्वे-मार्गावर-धाव/