Kokan: अखेर सिंधुदुर्ग – पुणे विमानसेवेला हिरवा कंदील

1
27
सिंधुदुर्ग - पुणे विमानसेवेला हिरवा कंदील.
सिंधुदुर्ग - पुणे विमानसेवेला हिरवा कंदील.

म्हापण/ संदीप चव्हाण-

चिपी पुणे या रूट साठी अखेर विमानतळ प्राधिकरण आणि संरक्षण मंत्रालय यांनी परवानगी दिली असून गणेश चतुर्थी पूर्वी ही विमानसेवा Fly 91 कंपनी तर्फे सुरु करण्यात येत आहे. सद्या प्रत्येक शनिवार रविवारी चिपी-पुणे -चिपी अशी प्रवासी विमानसेवा सुरु करण्यात येत आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-परूळेतील-सुप्रसिध्द-श्र/

याबाबत पुणे विमानतळ येथे स्लॉट उपलब्ध करून मिळणे साठी अडचण येत होती. याबाबत खासदार श्री नारायण राणे यांनी हवाई मंत्री आणि संरक्षण मंत्री यांना पत्र पाठवून लक्ष वेधले होते. या नंतर दोन दिवसा साठी विमान सेवा सुरु करणे चे आदेश देणेत आले. या बाबतची माहिती आज माजी सभापती निलेश सामंत यांनी मा.राणे साहेबांची भेट घेऊन आभार मानले आणि सदर विमान सेवा संपूर्ण आठवडा भर सुरु करण्या साठी प्रयत्न करण्याची मागणी केली. या बाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन राणे यांनी दिले.यावेळी आमदार श्री. नितेशजीं राणे साहेब भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पाटकर उपस्थित होते.

1 COMMENT

  1. […] विद्यार्थ्यांना येणारे वैफल्य व अन्य मानसिक तणावापासून मुक्ती मिळण्यासाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात मानसोपचार तज्ज्ञ नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने पहिल्यांदाच घेतला आहे. राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण खात्याने प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-अखेर-सिंधुदुर्ग-पुणे-वि/ […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here