
सीएसएमटी मेट्रो स्थानकावर वारणा दुग्धजन्य पदार्थ विक्री स्टॉलचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus ) मेट्रो स्थानकावर वारणा सहकारी दूध उत्पादक संघाच्या दुग्धजन्य पदार्थ विक्री स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले.


