आदर्श अंगणवाडी योजनेद्वारे अंगणवाड्यांचा होणार कायापालट

0
21
आदर्श अंगणवाडी योजनेद्वारे अंगणवाड्यांचा होणार कायापालट
आदर्श अंगणवाडी योजनेद्वारे अंगणवाड्यांचा होणार कायापालट

आदर्श अंगणवाडी योजनेद्वारे अंगणवाड्यांचा होणार कायापालट

लहान मुलांचे शिक्षण अधिक आनंददायी आणि दर्जेदार करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने ‘आदर्श अंगणवाडी योजना’ सुरू केली आहे.

या योजनेअंतर्गत अंगणवाड्यांमध्ये मिळणार ::

  • मुलांसाठी आनंददायी वातावरणात पौष्टिक आहार,
  • ई-लर्निंग टीव्ही व पेन
    ड्राईव्हद्वारे आधुनिक शिक्षण,
  • स्वच्छ भारत किटची सुविधा,
  • ऑफलाईन वॉटर प्युरिफायर व हँडवॉश बेसिन,
  • अंगणवाडी इमारतीची रंगरंगोटी व देखभाल दुरुस्ती,
  • रेन वॉटर हार्वेस्टिंग सुविधा,
    स्वयंपाकगृहाचे आधुनिकीकरण.
या उपक्रमामुळे ग्रामीण व शहरी भागातील अंगणवाड्यांचा दर्जा उंचावण्यास मदत होणार असून बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.
आपल्या गावातील अंगणवाडीही आदर्श अंगणवाडी बनावी असे वाटत असेल तर ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here