मुंबई- राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक पीकांचे नुकसान झाले. यामुळे शेतकर्यांना चांगलाच फटका बसला. अशातच आता ई- पीक पाहणी नोंदणी करण्यासाठी २३ सप्टेंबर मुदत वाढवण्यात आली. हीच मुदत आदी १५ सप्टेंबरपर्यंत होती. त्यामुळे अद्यापही पीक पाहणी नोंदणी न केलेल्या शेतकर्यांना पीक पाहणी २३ सप्टेंबरपर्यंत नोंदविता येणार आहे. एक ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या काळात ४६ टक्के क्षेत्रावरील पिकांची नोंदणी झाली होती.https://sindhudurgsamachar.in/kokan-तळवडे-जनता-विद्यालयातील/