Kokan: शालेय विभागिय सायकलिंग स्पर्धेत पार्थ परब व गायत्री गावडे यांची निवड

0
13
सायकलिंग स्पर्धेत पार्थ परब व गायत्री गावडे यांची निवड
शालेय विभागिय सायकलिंग स्पर्धेत पार्थ परब व गायत्री गावडे यांची निवड

वेंगुर्ला प्रतिनिधी- क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अतंर्गत जिल्हा क्रिडा अधिकारी कार्ययल सिंधुदुर्ग यांच्या विद्यामाने आयोजित शालेय जिल्हास्तरीय १७ वर्षाखालील शालेय विभागिय सायकलिंग स्पर्धेत प्रिं.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलच्या पार्थ प्रविण परब व गायत्री सुनिल गावडे यांनी यश संपादन केले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-टीव्हीएस-रेडिऑनची-नवी/

पार्थ परब (१७ वर्षाखालील मुलगे) याने टाईम ट्रायल ५ ते ७ किलोमिटर या प्रकारात प्रथम क्रमांक व गायत्री गावडे हिने (१७ वर्षाखालील मुली) टाईम ट्रायल ५ ते ७ किलोमिटर या प्रकारात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. त्यांची होणा-या शालेय विभागिय सायकलिंग स्पर्धेसाठी निवड झाली.

फोटो – पार्थ परबगायत्री गावडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here