मुंबई – भाजपच्या पहिल्या यादीमध्ये वर्तमान आमदारांना पुन्हा एकदा टिकीट देण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे. तर काही आमदारांचा पत्ता कट केला जाणार आहे. खासदारकी लढलेल्या आणि पराभूत झालेल्या नेत्यांना उमेदवारी दिली जाणार नाही. पहिल्या यादीमध्ये मंत्री आणि जेष्ठ आमदारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. काही वर्तमान आमदारांची तिकीट कापण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-दिलेला-शब्द-पूर्ण-केला-आ/