Maharashtra- चित्रा वाघ, पोहरादेवीचे महंत आजच आमदारकीची शपथ घेणार?

0
16
आमदार,चित्रा वाघ, पोहरादेवीचे महंत आजच आमदारकीची शपथ
चित्रा वाघ, पोहरादेवीचे महंत आजच आमदारकीची शपथ घेणार? आचारसंहितेपूर्वी भाजपची राज्यपाल नियुक्त आमदारांची 3 नावं ठरली

आचारसंहितेपूर्वी भाजपची राज्यपाल नियुक्त आमदारांची 3 नावं ठरली

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार मुबंई- राज्यातल्या विधानसभेसाठी मंगळवारी आचारसंहिता लागणार असल्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शपथविधीची तयारीही सुरू असल्याची माहिती आहे. भाजपकडून चित्रा वाघ, विक्रांत पाटील आणि पोहरादेवीचे महंत बाबूसिंग महाराज यांची नावं राज्यपालांकडे पाठवण्यात आल्याची माहिती आहे. त्यांच्यासोबत शिंदे गटातील दोन आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील दोन नेतेही आमदारकीची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. https://sindhudurgsamachar.in/kokan-म्हापण-जिल्हा-परिषद-मतदा/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here