पालकमंत्री नितेश राणे रविवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

0
55
पालकमंत्री नितेश राणे रविवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर
पालकमंत्री नितेश राणे रविवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर
पालकमंत्री नितेश राणे रविवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

जिल्ह्यातील विविध विकासकामे व शासकीय कार्यक्रमांना लावणार उपस्थिती

कणकवली | प्रतिनिधी
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे रविवार, ५ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या विविध शासकीय, सामाजिक आणि विकासकामांशी संबंधित कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
या दौऱ्यात पालकमंत्री नितेश राणे विविध विकासकामांचा आढावा घेण्याबरोबरच स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांशी संवाद साधणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यांच्या दौऱ्याकडे जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या दृष्टीने लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here