‘राइड ऑफ माराक्कर्स’ , मोटरसायकल रॅलीची ११ डिसेंबर रोजी दिमाखात साांगता झाली. हा भारतातील सर्वात लांब पूल – अटल सेतू पार करणारा रायडर्स’चा पहिलाच ग्रुप ठरला. या विक्रमी राइडने भारतीय नौदलाच्या प्रवासात विक्रमी टप्पा गाठलाच, शिवाय जावा येझ्दी मोटरसायकल्ससाठीही इतिहास रचला, कारण हा अनोखा सन्मान मिळविणाऱ्या येझ्दी आणि बीएसए या भारतीय ब्रँडच्या पहिल्याच मोटरसायकल्स ठरल्या आहेत.https://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-झी-स्टुडिओज-सादर/
अटल सेतू सागरी पूल पार करताना हा ताफा, प्रामुख्याने बहुतेक पुल मोटरसायकल्सवर बंधन घालणारा असल्यामुळे हा क्षण भारतीय मोटरसायकलिंग आणि इंजिनिअरिंगची ऐतिहासिक आहे. हा विक्रमीटप्पा भारतीय सैन्यदल तसेच या लेजडरी मोटरसायकल ब्रँड्सची नाविन्यपूर्ण आणि साहसी वृत्ती दाखविणारा आहे. या २२ मोटरसायकल्सच्या दमदार ताफ्याचे नेतृत्व भारतीय नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी केले, तर पश्चिम नौदल कमाांडचे रायडर्स’ तसेच सैन्यदल आणि हवाई वाहतुकीचे प्रतिनीधी त्यांच्याबरोबर सहभागी झाले. सर्व २२ मोटरसायकल्स भारतातच तयार करण्यात आल्या असून त्या ‘मेक इन इंडिया ’चे सेवोचच उदाहरण आहेत.देशांतर्गत नावीन्यपूर्णता आणि सैन्यदलाची दुर्दम्य वृत्ती यातून दिसून आली आहे.
‘अटल सेतू पार कराणाऱ्या जावा, येझ्दी मोटरसायकल्सचा ताफा पाहणं माझ्यासाठी अअभिमानाचा क्षण होता.या मेड इन इंडिया मोटरसायकल्सनी भारतीय नौदलाच्या भागिदारीने ‘राइड ऑफ द माराक्कर्स’ साजरी केली, तसेच भारताच्या समुद्री इतिहासाचा सन्मान केला,’ असे महिद्रा ग्रुपचे अध्यक्ष आणि क्लासिक लेजंडचे सह- सांस्थापक आनंद महिंद्रा म्हणाले.
मुंबईत आयएनएस कुंजलीवरून सुरुवात करत ही रॅली पुणे, सातारा, दापोली, रत्नातगरी आणि गोव्याची निसर्गरम्य सफर पार करत पुढे केली. दरम्यान या राय समुद्री इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या स्थळांना भेट दिली. त्यात देवदुर्ग किल्ला , अग्वादा किल्ला आणि तसेच सिंहगडाचा समावेश होता. प्रसिद्ध कुंजली मराक्कर्स’ यांचा वारसा आणि भारताच्या समुद्री इतिहासाचा सन्मान या रायडर्स’नी केला.