kokan:सिंधुकन्या कु.क्रांती निर्मला निशिकांत साळगांवकर यांना रसायनशास्त्र विषयात पीएच.डी पदवी.

0
12
कु.क्रांती निर्मला निशिकांत साळगांवकर यांना रसायनशास्त्र विषयात पीएच.डी पदवी.

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l सावंतवाडी –

सिंधुकन्या सावंतवाडी येथील संशोधक, कु. क्रांती निर्मला निशिकांत साळगांवकर यांना रसायनशास्त्र विषयातील महत्वपूर्ण संशोधनासाठी अॅकडमी ऑफ सायंटिफिक अॅन्ड इंनोव्हेटीव्ह रिसर्च (ACSIR) यांचेकडून पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली. ‘एलेक्ट्रॉनिकली इंटिग्रेटेड लाइट अॅबझॉरबस फॉर इफिशियंट आर्टिफिशियल फोटोसिंथेसिस अ बेबी स्टेप टुवर्डस् कार्बन न्युट्रल इकॉनॉमी” या शीर्षका साठी क्रांती यांनी पीएच.डी प्रबंध सादर केला होता. https://sindhudurgsamachar.in/kokan-आता-अजरामर-गित-रामायण-नृ/

कु. क्रांती डॉ. सी. एस. गोपीनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली ACSIR/CSIR नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे येथे संशोधन कार्य केले. संशोधनादरम्यान कु. क्रांती यांनी तीन पेटंट सुद्धा प्राप्त केले. कु. क्रांती यांचे B.Sc. चे शिक्षण श्री. पंचम खेमराज महावि‌द्यालय, सावंतवाडी येथे झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here