अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमांना थेट तृतीय वर्ष प्रवेशाची संधी

0
13

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नवीन अभ्यासक्रमानुसार अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शाखेतील थेट तृतीय वर्ष प्रवेश (लेटरल एन्ट्री) प्रक्रिया सुरू आहे.
या प्रवेश प्रक्रियेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी/तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षात थेट प्रवेश घेता येणार असून, या अभ्यासक्रमाचा कालावधी २ वर्षांचा आहे.
डिप्लोमा किंवा संबंधित पात्रता पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही संधी महत्त्वपूर्ण असून, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्याचा मार्ग यामुळे सुलभ होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here