पदव्युत्तर दंतचिकित्सा (MDS) प्रवेशासाठी नोंदणीच्या कमाल मर्यादेला मुदतवाढ

0
18

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पदव्युत्तर दंतचिकित्सा (MDS) अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत CAP Registration करण्याच्या अंतिम मुदतीला मुदतवाढ देण्यात आली आहे.
विद्यार्थी व पालकांनी सुधारित नोंदणी वेळापत्रकाची नोंद घेऊन विहित मुदतीत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here