सौ.उज्वला व श्री.नरेंद्र राठोर यांच्या घरी विराजमान झालेले गणराय
सौ.उज्वला व श्री.नरेंद्र राठोर यांच्या घरी विराजमान झालेले गणराय
पुणे :
सौ. उज्वला व श्री. नरेंद्र राठोर यांच्या पुणे येथील एथिल निवासस्थानी श्री गणरायांचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले. पारंपरिक पद्धतीने गणरायांची प्रतिष्ठापना करून राठोर कुटुंबीयांनी भक्तिभावाने पूजा-अर्चा केली. बाप्पांच्या आगमनाने राठोर कुटुंबीयांच्या निवासस्थानी आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.