‘गर्जना’ मोर्चासाठी मुंबईत जनसागर ! काही क्षणचित्रे

0
16
‘गर्जना’ मोर्चासाठी मुंबईत जनसागर ! काही क्षणचित्रे
‘गर्जना’ मोर्चासाठी मुंबईत जनसागर ! काही क्षणचित्रे

‘गर्जना’ मोर्चासाठी मुंबईत जनसागर ! काही क्षणचित्रे

‘लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी गर्जना’!

मुंबई :
लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘गर्जना’ मोर्चासाठी मुंबईत मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते आणि समर्थक एकत्र आले. मेट्रो सिनेमा परिसरापासून मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या दिशेने निघालेल्या या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मार्गांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आले.

मोर्चास्थळी विविध घोषणांचे फलक, पोस्टर्स आणि पक्षांचे झेंडे घेऊन नागरिक सहभागी झाले होते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, महाराष्ट्रातील SIR प्रक्रिया रद्द करण्यासह ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेची मागणी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here