कुडाळच्या बॅ. नाथ पै शैक्षणिक भवनात एनसीसी विद्यार्थ्यांकडून मंत्री दादाजी भुसे यांना सलामी

0
9

कुडाळ :
बॅ. नाथ पै शैक्षणिक भवन, कुडाळ येथे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या भेटीदरम्यान एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलनातून त्यांना मानवंदना दिली. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी यावेळी ड्रिलचे प्रभावी सादरीकरण केले.
मंत्री दादाजी भुसे यांचे शाळेच्या प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी पुष्प देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध संचलनाचे आणि ड्रिलच्या सादरीकरणाचे मंत्री भुसे यांनी कौतुक केले.
यावेळी मंत्री दादाजी भुसे यांनी बॅ. नाथ पै यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, देशभक्ती, नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यासाठी एनसीसीसारख्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले.
SEO Tags:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here