पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना: अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या भत्त्यांत सुधारणा

0
13

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मिळणाऱ्या भोजन, निवास व निर्वाह भत्त्यात वाढ

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना आर्थिक आधार मिळावा, यासाठी राबविण्यात येणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेअंतर्गत भोजन, निवास आणि निर्वाह भत्त्यांच्या रकमेत सुधारणा करण्यात आली आहे. या योजनेमुळे उच्च शिक्षणासाठी घरापासून दूर राहणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक मदत मिळते.
भोजन, निवास आणि दैनंदिन गरजांसाठी मिळणाऱ्या भत्त्यांच्या रकमेत करण्यात आलेल्या सुधारणेमुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here