सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत अजितदादा पवार पॅनलचा २१-० असा दणदणीत विजय

0
13

मुंबईतील राष्ट्रवादी भवनात अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन; प्रदेश पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून सत्कार

मुंबई प्रतिनिधी :
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनल’ने २१-० असा विजय मिळवला. या विजयानिमित्त मुंबई येथील राष्ट्रवादी भवनातील प्रदेश कार्यालयात अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या वेळी प्रदेश पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विजयाबद्दल संबंधित पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. कारखान्याच्या निवडणुकीत पॅनलने सर्व २१ जागांवर विजय मिळवल्याने समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या विजयाच्या निमित्ताने राष्ट्रवादी भवनात पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र आले. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांनी विजयाचा आनंद व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here