सिंधुदुर्ग पोलीस दलातील चार अंमलदारांना पदोन्नती; पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या हस्ते सन्मान
सिंधुदुर्गनगरी :
सिंधुदुर्ग पोलीस दलातील चार अंमलदारांना पदोन्नती प्रदान करण्यात आली. पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आयोजित कार्यक्रमात पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या हस्ते पदोन्नतीप्राप्त कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.



