एक हात मदतीचा..

0
115

सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे संकटात आलेल्या गरजू व्यक्तींना घरगुती उपयोगीच्या सामानाचा ट्रक आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नवी मुंबई च्या, महिला पदाधिकारी , सेवादल, कामगार सेल व इतर अनेक पदाधिकारी यांनी दिलेल्या वस्तू घेवून व विशेष सहाय्य प्रदेश उपाध्यक्ष मा. नामदेव भगत साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा दाखवून सातारा जिल्ह्याकडे रवाना करण्यात आला..

यावेळी श्री. राजू देशमुख, श्री. संतोष आहेर, श्री. बाळू जरे, श्री. सुशांत चव्हाण, श्री. ललित साळुंखे, सौ. निर्मलाताई वायकर, सौ. उज्वलाताई ढोले, सौ. साधनाताई ढवळे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here