महाराष्ट्र टोक्यो पॅरालिम्पिक: भारताच्या अवनी लेखराला सुवर्णपदक By EditorialTeam - August 30, 2021 0 50 FacebookTwitterWhatsAppTelegramCopy URL टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून भारताच्या इतिहासात अवनी लेखराने आपले नाव कोरले आहे. भारताला पहिल्यांदाच सुवर्ण पदक मिळाले आहे .10 मीटर एअर रायफलच्या क्लास एसएच1 मध्ये 249.6 गुण मिळवत तिने गोल्ड मेडल पटकावले आहे.