बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमन राज कुंद्राच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचनं 19 जुलै 2021 ला अटक केली होती. राज कुंद्राला पोर्नोग्राफी अर्थात अश्लिल फिल्म बनवणे आणि अॅप्सवर त्या पब्लिश केल्याप्रकरणी अटक झाली आहे.तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे
राज कुंद्राच्या विरोधात आज 1500 पानांचं आरोपपत्र मुंबई पोलिसां दाखल केलं आहे. शिल्पा शेट्टी,शर्लिन चोप्रासह यात 43 जणांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या आहेत. राज कुंद्राच्या जामीन अर्जावर 16 सप्टेंबरला पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे.


